kho kho game
sakal
भारतीय तत्त्वज्ञानानुसार मानवी व्यक्तिमत्त्व पाच कोशांनी तयार झालेले आहे. त्यापैकी अन्नमय कोशानंतर येणारा दुसरा स्तर म्हणजे प्राणमय कोश. अन्नमय कोश शरीराचे स्थूल स्वरूप दर्शवितो, तर प्राणमय कोश शरीराला कार्यरत ठेवणाऱ्या सूक्ष्म ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतो. प्राणमय कोशामुळेच स्थूल देह क्रियाशील होतो.