

Budget Expectations 2026
esakal
Union Budget 2026: १ फेब्रुवारी २०२६ रोजी केंद्रीय अर्थसंकल्पाकडे पाहत असताना, शिक्षण क्षेत्राकडून अधिक ठोस धोरणे, सखोल गुंतवणूक आणि भविष्यातील मनुष्यबळासाठी कौशल्यविकासावर नव्याने लक्ष केंद्रित करण्याची मागणी होत आहे. अर्थसंकल्प २०२५ मध्ये निधीत सौम्य वाढ झाली असली, तरी आता अधिक लक्ष्यीत कृतीची गरज असल्याचे शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील नेत्यांची मागणी आहे.