

Eligibility Criteria for UIIC Apprentice Posts
Esakal
United India Insurance Apprentice Recruitment 2026: युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (UIIC) मार्फत अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत एकूण १५३ रिक्त पदे भरली जाणार आहेत.