
डॉ. सचिन जैन - संस्थापक-संचालक, एसकेवायआय कम्पोझिट प्रायव्हेट लिमिटेड
बदल ही एकाच गोष्ट या जगात निरंतर आहे. काळानुसार स्वतःला अपडेट आणि अपग्रेड करणे आवश्यक आहे. वाढत्या वयानुसार आपली शारीरिक क्षमता बदलते आणि त्यासाठी दिनचर्या, खाणे-पिणे इ. यामध्ये बदल करावा लागतो. जेणेकरून आपण जीवनाचा आनंद लुटू शकतो. त्याचप्रमाणे आपले ज्ञान, विचार, राहणीमान यामध्येही काळानुसार बदल करायला पाहिजे. या विषयांतील अद्ययावत गोष्टी आत्मसात कराव्यात.