UPSC Pratibha Setu: युपीएससीच्या मुलाखतीत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना नोकरीची नवी संधी, 'प्रतिभा सेतू' पोर्टल सुरू; काय आहेत अटी?
Eligibility Criteria For Jobs Via Pratibha Setu: संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) अशा उमेदवारांसाठी एक खास उपक्रम सुरु केला आहे, जे परीक्षा उत्तीर्ण करूनही अंतिम मुलाखतीत अपात्र ठरतात. या उमेदवारांसाठी आयोगाने ‘प्रतिभा सेतू’ नावाचे नवे पोर्टल लाँच केले आहे
Eligibility Criteria For Jobs Via Pratibha SetuEsakal
UPSC launches Pratibha Setu Portal Offering New Job: जर तुम्ही संघ लोक सेवा आयोगाची (UPSC) तयारी करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. UPSCने अंतिम मुलाखतीत अपयशी ठरलेल्या उमेदवारांसाठी एक नवीन उपक्रम राबवला आहे.