UPSC संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; १२७ पदांसाठी 'या' दिवशी होणार परीक्षा

UPSC Combined Geo-Scientist Exam 2027: संघ लोक सेवा आयोगाने पूर्व आणि मुख्य परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून 'या' दिवसापासून सुरू होणार परीक्षा...पाहा संपूर्ण वेळापत्रक!
UPSC Geo-Scientist Exam 2027 Schedule Released Prelims on Jan 10

UPSC Geo-Scientist Exam 2027 Schedule Released: Prelims on Jan 10

esakal 

Updated on: 

UPSC Geo-Scientist Exam 2027: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) संयुक्त भू-वैज्ञानिक परीक्षा 2027 (Combined Geo-Scientist Examination 2027) चे अधिकृत वेळापत्रक जाहीर केले आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार, या भरती प्रक्रियेद्वारे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (GSI) आणि केंद्रीय भूजल बोर्ड (CGWB) मधील एकूण 127 संभाव्य जागा भरल्या जाणार आहेत.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी या परीक्षेचे संपूर्ण वेळापत्रक आणि महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे-

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com