

UPSC Civil Services 2025 Results
esakal
नवी दिल्लीः केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षा २०२५चा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर केला. २०२५च्या ऑगस्ट महिन्यामध्ये ही परीक्षा पार पडली होती. तर डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान मुलाखती घेण्यात आलेल्या होत्या. त्यानंतर आयोगाने ९५८ उमेदवारांचा निकाल जाहीर केला आहे.