UPSC IFS 2024 Mains Result Esakal
एज्युकेशन जॉब्स
UPSC IFS 2024 Mains Result : भारतीय वन सेवा मुख्य परीक्षा निकाल जाहीर, एका क्लिकवर पहा रिझल्ट
UPSC IFS 2024: भारतीय वन सेवा (आयएफसी)) मुख्य परीक्षा 2024 चे निकाल आता जाहीर झाले आहेत, जे तुम्ही यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन पाहू शकता. सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना मुलाखतीला बोलवले जाईल
संघ लोक सेवा आयोग (यूपीएससी) ने भारतीय वन सेवा (आयएफसी) मुख्य परीक्षा 2024 चे निकाल जाहीर झाले आहे. या परीक्षेला सहभागी झालेल्या सर्व उमेदवाराना यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन आपले निकाल पाहू शकतात.