

UPSC Interview Topics and Themes
Esakal
UPSC Interview Preparation Tips: UPSCची मुलाखत म्हणजे केवळ प्रश्नोत्तरांचा टप्पा नसून, उमेदवाराच्या एकूण व्यक्तिमत्त्वाचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया असते. म्हणूनच याला पर्सनॅलिटी टेस्ट म्हटले जाते. या टप्प्यात बोर्ड तुमच्या माहितीपेक्षा तुमचे विचार, मूल्ये, संतुलन आणि निर्णय घेण्याची क्षमता अधिक बारकाईने पाहतो.