

UPSC interview update
esakal
UPSC interview schedule update: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सिव्हिल सेवा परीक्षा २०२५ च्या व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) वेळापत्रकात कार्यक्रमात मर्यादित स्वरूपाचा बदल जाहीर केला आहे. या बदलाचा परिणाम फक्त त्या उमेदवारांवर होणार आहे. ज्यांची मुलखात २२ जानेवारी २२६ रोजी दुपारच्या सत्रात नियोजित होती.