UPSC Mains 2025 Exam Schedule: UPSC CSE मुख्य परीक्षा 2025 ही २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२५ दरम्यान दोन सत्रांमध्ये पार पडणार आहे. यासंबंधीचं संपूर्ण वेळापत्रक आयोगाने आपल्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर केलं आहे
UPSC Mains 2025: UPSC ची तयारी करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे! UPSC CSE मुख्य परीक्षा 2025 ही २२ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट दरम्यान दोन सत्रांमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे.