
यूपीएससी एनडीए/एनए I आणि सीडीएस I परीक्षा 2025 साठी आज, 31 डिसेंबरला अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. ज्यांनी अद्याप परीक्षेत बसण्यासाठी अर्ज केले नाहीत, ते यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन नोंदणी करू शकतात. अर्ज प्रक्रिया 11 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली होती.