
UPSC Exam Analysis: UPSC सिव्हिल सेवा पूर्व परीक्षा आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा ही परीक्षा 25 मे 2025 रोजी होणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवार सध्या शेवटच्या टप्प्यातील तयारी, रिव्हिजन आणि मॉक टेस्ट्समध्ये व्यस्त आहेत. परंतु केवळ अभ्यास करणं पुरेसं नाही, तुम्हाला हे देखील समजून घेणं गरजेचं आहे की, या परीक्षेत पास होण्यासाठी किती प्रश्न बरोबर असावे लागतात. चला, तर जाणून घेऊया