UPSC Prelims Tips: अनेक जण वर्षानुवर्षे UPSC प्रीलिम्स परीक्षेची तयारी करतात, पण परीक्षा जवळ येताच अचानक अधिक मेहनत घेतात. तुम्ही कधी विचार केला आहे का की मी का पास होत नाही? माझ्यात कुठे कमतरता आहे? प्रीलिम्स परीक्षेत कोणत्या विषयांवर जास्त प्रश्न येतात? अंतिम दिवसांमध्ये तयारीसाठी कोणती धोरणे योग्य आहेत? GS वर जास्त भर द्यावा की स्टॅटिक GK वर?