UPSC Admit Card: यूपीएससीने विभागीय परीक्षा 2024 साठी प्रवेशपत्र जाहीर केले, अशा प्रकारे करा डाउनलोड
UPSC LDCE 2024 Admit Card: यूपीएससीने लिमिटेड डिपार्टमेंटल प्रतियोगी परीक्षा 2024 साठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे, ज्या उमेदवारांनी परीक्षा फ्रॉम भरला आहे. अशा उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करू शकतात
संघ लोक सेवा आयोगने कंबाइंड सेक्शन ऑफिसर (ग्रेड-बी) लिमिटेड डिपार्टमेंटल प्रतियोगी परीक्षा (LDCE) 2024 साठी प्रवेशपत्र जाहीर केले आहे. तरी उमेदवारांनी यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जाऊन प्रवेशपत्र डाउनलोड करावे.