
Follow Dr. Vikas Divyakirti’s Expert UPSC Success Tips: युपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित स्पर्धा परीक्षा मानली जाते. प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, पण यश मिळवतात केवळ काहीच. कारण या परीक्षेसाठी केवळ अभ्यास नाही, तर योग्य दिशा, स्पष्ट योजना, आणि सातत्यपूर्ण मेहनत लागते.