UPSC Success Story: पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण, IAS नाकारून परदेशात काम करणारी विदुषी सिंग कोण?

Vidushi Singh Cleared UPSC In First Attempt: UPSC एक अशी परीक्षा जी देशातील लाखो तरुणांच्या स्वप्नांचा भाग असते. दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात, मात्र यशस्वी ठरणं हे सोपं नाही. ही परीक्षा केवळ ज्ञानाची नाही, तर संयम, चिकाटी आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी आहे
Vidushi Singh Cleared UPSC In First Attempt
Vidushi Singh Cleared UPSC In First AttemptEsakal
Updated on

थोडक्यात:

  1. विदुषी सिंग हिने पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा 2022 मध्ये AIR 13 मिळवून उत्तीर्ण झाली.

  2. IAS किंवा IPS निवडण्याऐवजी तिने भारतीय विदेश सेवा (IFS) निवडली आणि सध्या पॅरिसमधील दूतावासात कार्यरत आहे.

  3. तिने कोणतीही कोचिंग न घेता, NCERT पुस्तकांचा अभ्यास करून आणि मॉक टेस्टच्या मदतीने ही यशस्वी वाटचाल केली

Vidushi Singh IFS: अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगणारे अनेक विद्यार्थी कॉलेजमध्ये असतानाच अभ्यासाला लागतात. MPSC आणि UPSCसारख्या कठीण परीक्षा देताना, त्यांचा खरा संघर्ष स्वतःशीच असतो. काहीजण पहिल्याच प्रयत्नात यशस्वी होतात, काहींना वेळ लागतो. पण अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करणाऱ्यांचीच गोष्ट वेगळी असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com