Coaching Scheme for UPSC: स्पर्धा परीक्षांची तयारी आता मोफत; सरकारची महत्त्वाकांक्षी योजना सुरू! घरबसल्या मिळणार तज्ज्ञांचे मार्गदर्शन

CM Yuva Bhavishya Nirman Yojana: डोंगराळ अन् दुर्गम भागातील तरुणांना मोठा दिलासा; कोचिंगसाठी आता मोठ्या शहरांत जाण्याची गरज नाही
CM Yuva Bhavishya Nirman Yojana

CM Yuva Bhavishya Nirman Yojana

esakal

Updated on

आर्थिक परिस्थितीमुळे महागड्या कोचिंगपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची तयारी करता यावी, यासाठी उत्तराखंड सरकारने ‘मुख्यमंत्री युवा भविष्य निर्माण योजना’ सुरू केली आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्या पुढाकारातून राबवण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग दिले जाणार आहे.

गुणवत्ता आणि आर्थिक परिस्थिती यांच्यातील दरी कमी करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्याख्याने, अभ्यास साहित्य तसेच तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com