MBA Admission Issue : राज्यातील एमबीए प्रवेशावर रिक्त जागांचे सावट; दोन वेळा होणार सीईटी

राज्यातील एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी वाढत असली, तरी प्रत्यक्ष प्रवेशांमध्ये असलेली तफावत कायम आहे.
CET Exam

CET Exam

ESakal

Updated on

नागपूर - राज्यातील एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमासाठी सीईटी परीक्षेची नोंदणी वाढत असली, तरी प्रत्यक्ष प्रवेशांमध्ये असलेली तफावत कायम आहे. यंदा प्रथमच सीईटी परीक्षा दोन वेळा घेतली जाणार असतानाही प्रवेश प्रक्रियेतील विलंबामुळे नागपूरसह विदर्भातील अनेक विद्यार्थी खासगी व खासगी स्वायत्त विद्यापीठांकडे वळत असल्याचे चित्र आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com