दृष्टी संशोधनाची...!

युद्धभूमीपासून दूर असूनही कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचे संजयने धृतराष्ट्राला इंत्थभूत कथन केले.
Vision for Research

Vision for Research

sakal

Updated on

- जयवंत बोरसे, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक

युद्धभूमीपासून दूर असूनही कुरुक्षेत्रावर घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाचे संजयने धृतराष्ट्राला इंत्थभूत कथन केले. संजयला दिव्यदृष्टी लाभली होती असे मानले, तर परदेशात खेळला जाणारा एखादा सामना घरी बसून पाहता येण्याइतकी दिव्यदृष्टी आणि श्रवणशक्ती आता प्रत्येकाला लाभलेली आहे. पूर्वी एका कारखान्यासारखा असणारा संगणक. त्याच्या अनेक पिढ्यांनंतर तो हातातल्या मोबाइलमध्येही सामावतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com