शिक्षण : व्यक्ती आणि उन्नत समाजातील सेतू

शिक्षणाचे ध्येय केवळ माहिती देणे-घेणे किंवा रोजगारासाठीची तयारी करून घेणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही.
Education

Education

sakal

Updated on

शिक्षणाचे ध्येय केवळ माहिती देणे-घेणे किंवा रोजगारासाठीची तयारी करून घेणे एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. शिक्षण ही माणूस घडवण्याची, समाज सुसंस्कृत करण्याची आणि त्याद्वारे राष्ट्राच्या भविष्याला दिशा देणारी, निरंतर प्रक्रिया आहे.

मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांनी मांडलेली गरजांची श्रेणी लक्षात घेतल्यामुळे शिक्षणाचा पाया अधिक स्पष्ट आणि अधिक व्यापक होतो. शारीरिक गरजा, सुरक्षिततेची भावना, आपलेपणा आणि सन्मान या मूलभूत स्तरांची पूर्तता झाल्यावर विद्यार्थी आत्मविकासाच्या सर्वोच्च टप्प्याकडे वाटचाल करू शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com