Western Railway Recruitment 2026

Western Railway Recruitment 2026

esakal

Western Railway Recruitment 2026: ना परीक्षा, ना मुलाखत! १०वी उत्तीर्णांसाठी पश्चिम रेल्वेत 'या' पदांसाठी निघाली मेगा भरती, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

Eligibility Criteria for Western Railway Recruitment 2026: रेल्वेने दहावी आणि आयटीआय पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ५३४९ अप्रेंटिस पदांची भरती जाहीर केली आहे. भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा किंवा विशेष मुलाखत घेतली जाणार नाही. अर्ज प्रक्रिया जाणून घेण्यासाठी पुढे वाचा
Published on

Indian Railways Jobs Are in High Demand: रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC) ने पश्चिम रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरतीची घोषणा केली आहे. अर्ज प्रक्रिया २१ फेब्रुवारीपासून सुरू होईल आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ मार्च २०२६ आहे. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट https://www.rrc-wr.com वर जाऊन अर्ज करू शकतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com