- अद्वैत कुर्लेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, अपोहन मॅनेजमेंट कन्सल्टंट्स
पर्सनल ब्रँड म्हणजे तुमची वैयक्तिक ओळख, जी तुम्ही लोकांसमोर सादर करता. यात तुमचं ज्ञान, कौशल्य, अनुभव, मूल्यं, आणि संवादशैली यांचा समावेश असतो. तुम्ही सोशल मीडियावर, मुलाखतीत, किंवा सार्वजनिक संवादात स्वतःला कसे सादर करता, यावर तुमचा ब्रँड तयार होतो.