
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेली स्वामित्व योजना आता राज्य सरकारने राबवायला सुरुवात केली आहे. 27 डिसेंबर 2024 पासून या योजनेची राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची मालकी मिळणार असून, त्यांना प्रॉपर्टी कार्ड देखील दिले जाणार आहे.