
Shiladitya Mukhopadhyaya: श्रेया घोषाल ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध आणि पार्श्वगायिका आहे. तसेच ती मेलडी क्वीन म्हणून ओळखली जाते. श्रेया घोषाल तिच्या मधुर आवाजासाठी ओळखली जाते. श्रेयाने अनेक भाषांमध्ये सुपरहिट गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का श्रेयाचा पती शिलादित्य मुखोपाध्याय लोकप्रिय ट्रुकॉलर ग्लोबलचे हेड आहेत. त्यांचे शिक्षण किती हे जाणून घेऊया.