School vs Coaching Education: कोचिंगमध्ये असं काय विशेष आहे जे शाळांमध्ये नाही? डमी शाळा का वाढत आहेत? शिक्षण मंत्रालयाची चौकशी सुरू
Why Students Prefer Private Coaching: आजकाल अनेक मुले शाळेपेक्षा कोचिंगमध्ये जास्त वेळ घालवतात. मुलं कोचिंगकडे का वळत आहेत याचे कारण जाणून घेण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने चौकशी सुरू केली आहे
School vs Coaching Classes: भारतीय शिक्षणसंस्था गेल्या काही दशकांत मोठ्या प्रमाणात बदलल्या आहेत. जिथे पूर्वी शाळा शिक्षणाचा मुख्य आधार होती, तिथे आता मुलं शाळेच्या बाहेरील कोचिंग वर्गांकडे अधिक वेळ देत आहेत.