
PM Modi Podcast: अमेरिकेचे प्रसिद्ध पॉडकास्टर आणि ए.आय. संशोधक लेक्स फ्रिडमॅन यांनी १६ मार्च २०२५ रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत पॉडकास्ट प्रसारित केला. यूट्यूबवर प्रकाशित झालेल्या या पॉडकास्टमध्ये पीएम मोदींनी भारतातील विविध मुद्द्यांवर आपले विचार मांडले.