National Science Day 2025 :'राष्ट्रीय विज्ञान दिवस' 28 फेब्रुवारीला का साजरा केला जातो? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास
Why Celebrated In National Science Day: राष्ट्रीय विज्ञान दिवस दरवर्षी २८ फेब्रुवारीला विविध शालेय, महाविद्यालयीन आणि शासकीय संस्थांद्वारे साजरा केला जातो. चाल, मग जाणून घेऊया महत्त्व आणि इतिहास
National Science Day 2025: 'राष्ट्रीय विज्ञान दिवस' दरवर्षी 28 फेब्रुवारीला साजरा केला जातो. हा दिवस भारतात विज्ञानाच्या महत्त्वाबद्दल जनजागृती निर्माण करण्यासाठी आणि विज्ञान क्षेत्रातील योगदान करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यासाठी आहे.