Jobs in Germany: मेड इन बाडेन-वुर्टेमबर्ग जगभरात का आहे फेमस? महाराष्ट्राला सुद्धा मोठी संधी

Germany Maharashtra Partnership: ऑटोमोटिव्ह आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग सारखे प्रमुख उद्योग इथे जास्त आहेत. त्यामुळे या क्षेत्रातील तरूणांना इथे नोकरीच्या संधी अधिक आहेत.
baden württemberg
baden württembergesakal
Updated on: 

जगातील मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक, उत्तम कामाचे वातावरण आणि अनेक जागतिक कंपन्यांचे माहेरघर असणारे जर्मनी आपल्या वेगाने वाढणाऱ्या ऑटोमोबाईल, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, केमिकल आणि आयटी क्षेत्रात काम करत आहे.

बाडेन-वुटेम्बर्ग आपल्या 'सायबर व्हॅली' आणि नवीनतम इनोव्हेशन पार्कद्वारे आर्टिफिशिअल इन्टेलिजन्स या तंत्रज्ञानासोबत जर्मनीमधील 'एआय'ची कर्मभूमी ठरत आहे. मेड इन बाडेन-वुर्टेमबर्ग जगभरात प्रसिद्ध ठरत आहे.

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

https://www.thelaend.de/

baden württemberg
‘द लँड’ म्हणजे काय? जाणून घ्या जर्मनी देशागमनाची सोपी परिभाषा
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com