

Velocity Metrics: Analyzing why Speech-to-Text Protocols outpace Manual Keyboard Layouts
Sakal
‘मला एक ई-मेल लिहायचा आहे.’
‘व्हॉट्सॲपवर उत्तर पाठवायचे आहे.’
‘लेख लिहायचा आहे.’
सध्या या प्रत्येक कामासाठी आपण कीबोर्डवर टायपिंग करतो. परंतु कल्पना करा, फक्त बोललात आणि तुमचे शब्द लगेच सुबक, व्याकरणदृष्ट्या योग्य आणि व्यवस्थित मजकुरात बदलले गेले तर?
हीच क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न करत आहे ‘विस्पर-एआय’(Wispr AI).