

Pioneers Internship Program
esakal
World Bank Internship 2026: जर तुम्ही शिक्षणासोबत जगातील सर्वात मोठ्या आणि प्रभावशाली संस्थांपैकी एक संस्थेत काम करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही संधी तुमच्यासाठी खास आहे. वर्ल्ड बँक ग्रुपने आपल्या सशुल्क WBG Pioneers Internship 2026 साठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे.