यशाचा पासवर्ड : पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय

पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारणारा व्यवसायच भविष्यात टिकाऊ आणि यशस्वी ठरणार आहे.
Why Eco-Friendly Startups Matter

Why Eco-Friendly Startups Matter

sakal

Updated on

अद्वैत कुर्लेकर - स्टार्टअप मेन्टॉर

व्यवसाय फक्त नफा कमावण्यासाठी नसतो, तर भविष्यातील पिढ्यांसाठी टिकाऊ जग निर्माण करण्यासाठीही असतो.

आजच्या काळात पर्यावरणपूरक आणि शाश्वत व्यवसाय ही गरज बनली आहे. हवामान बदल, प्रदूषण, संसाधनांचा अतिरेक वापर या सगळ्या समस्या उद्योजकतेला नवी दिशा देतात. विद्यार्थी उद्योजकांनी सुरुवातीपासूनच पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारला, तर त्यांचा व्यवसाय अधिक जबाबदार, टिकाऊ आणि समाजमान्य ठरेल. स्वतःचे असे वेगळे व्यक्तिमत्त्व उमटण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com