Yoga Career Scope: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे अनेकजण शारीरिक आणि मानसिक तणावाला सामोरे जात आहेत. चुकीच्या जीवनशैलीच्या सवयी, अनियमित झोप, अपुरी शारीरिक हालचाल आणि सततचा मानसिक दडपण यामुळे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत आहे. या सगळ्याचा सामना करण्यासाठी 'योग' हा एक प्रभावी आणि शाश्वत उपाय ठरत आहे.