Maharashtra Assembly Election 2024 : चार विधानसभेत एकूण ११४ नामांकन ,२४२ जणांकडून ४७३ अर्जांची उजल

Maharashtra Vidhan sabha Election 2024 चार विधानसभा मतदारसंघांत एकूण ११४ नामांकन दाखल झाले आहेत. २४२ जणांनी ४७३ अर्ज उचलल्याने निवडणूक वातावरण तापले आहे.
Wardha vidhan sabha election 2024
Wardha vidhan sabha election 2024sakal
Updated on: 

वर्धा : विधानसभेची निवडणूक जाहीर होताच अनेक इच्छुकांकडून नामांकन दाखल करण्याची तयारी करण्यात आली. त्यात काहींकडून पक्षाच्या उमेदवारीची प्रतीक्षा करण्यात आली. काहींना वेळीच तिकीट मिळाली तर काहींना काळा प्रतीक्षा करावी लागली. यात रुसवे फुगवे झाल्यानंतर नामांकन दाखल करण्याचे सत्र सुरू झाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com