Maharashtra News Jalgaon News Anjali Damania Arrest Warrant Issued
Maharashtra Election 2025 Result
Ajit Pawar: ''शाब्बास! एक हजार कोटी.. द्या भाजपला पाठिंबा'' अंजली दमानिया यांची अजित पवारांविषयी पोस्ट
BJP Government: २०२१ च्या बेनामी प्रकरणात प्राप्तिकर विभागाने जप्त केलेल्या त्यांच्या सर्व मालमत्ता शुक्रवारी मुक्त करण्यात आल्या. दिल्लीतील बेनामी मालमत्ता व्यवहार अपीलीय न्यायाधिकरणाने हा निर्णय दिला. न्यायाधिकरणाने त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेनामी मालमत्तेच्या मालकीचे आरोपसुद्धा फेटाळून लावले आहेत.
Anjali Damania: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. इन्कम टॅक्स विभागाकडून जप्त करण्यात आलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली आहे. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने हा निर्णय दिला आहे. पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्याशी सबंधित जप्त मालमत्ताही कोर्टाने मोकळी केली आहे.
स्पार्कलिंग सॉइल, गुरु कमोडिटी, फायर पॉवर अॅग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनीशी सबंधित मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. या आता मुक्त करण्यात आल्या आहेत.

