Anil Deshmukh Attack
Sanjay Raut esakal

Anil Deshmukh Attack: अनिल देशमुखांवरील हल्ल्यानंतर संजय राऊतांनी व्यक्त केली 'ही' भीती, म्हणाले- राज्यातील कायदा सुव्यवस्थाच...

Anil Deshmukh: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री जीवणघेणा हल्ला करण्यात आला, यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली.
Published on

Sanjay Raut on Anil Deshmukh Attack: शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सोमवारी रात्री जीवणघेणा हल्ला करण्यात आला, यात त्यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. यावर अनेक नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त करत आज रात्रीपर्यंत विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांना किती धमक्या येतील आणि हल्ले होतील किती जणांवर खोटे गुन्हे दाखल होतील याविषयी आम्हाला चिंता वाटते अशी भीती व्यक्त केली आहे.

Anil Deshmukh Attack
Santaji Ghorpade Kolhapur : उमेदवाराला वाटले कार्यकर्ते भेटीसाठी थांबलेत, गाडीतून उतरताच टोळक्याने धारदार शस्त्राने हल्ला केला अन्...
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com