Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024:
Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: Sakal

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले विजयी

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: या ठिकाणी काँग्रेसचे दिलीप बनसोड रिंगणात असून त्याच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राजकुमार बडोले रिंगणात उतरवले आहेत. अखेर या ठिकाणी झालेल्या लढती कोण विजयी ठरणार आहे हे आज निकालावरून ठरेल.
Published on

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: राज्यभरात असे काही मतदारसंघ आहेत, जेथील लढतींकडे सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. त्यापैकी एक अर्जुनी मोरगाव मतदारसंघ आहे. या ठिकाणी काँग्रेसचे दिलीप बनसोड रिंगणात असून त्याच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राजकुमार बडोले रिंगणात उतरवले आहेत. अखेर या ठिकाणी झालेल्या लढती कोण विजयी ठरणार आहे हे आज निकालावरून ठरेल. अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले १६ ४१५ मतांनी विजयी ठरले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com