
विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रंचडं बहुमत मिळाले, नवीन सरकार अद्याप स्थापन झालेले नाही. एकनाथ शिंदे हे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहत आहेत पण, ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी आता काळजीवाहू मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले आहे. असीम सरोदेंची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आहे.