Ahmedpur Assembly Election 2024 : बाबासाहेब पाटील-धनंजय मुंडेंच्या भेटीचा योग

Ahmedpur Vidhan sabha Election 2024 : प्रचारदौऱ्यानिमित्त आले समोरासमोर, मतदारांसोबत साधला संवाद; यानिमित्त दोघांनी निवडणुकीबाबत चर्चा केली.
Ahmedpur Vidhan sabha Election 2024
Ahmedpur Vidhan sabha Election 2024 esakal
Updated on: 

अहमदपूर : महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार बाबासाहेब पाटील यांनी संवाद दौऱ्यानिमित्त मतदारांच्या भेटी घेतल्या. दरम्‍यान, प्रचारासाठी जाताना त्यांची सुनेगाव सांगवीत योगायोगाने कृषिमंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली. यानिमित्त दोघांनी निवडणुकीबाबत चर्चा केली.

Loading content, please wait...