Bhupender yadav
Bhupender yadavsakal

Bhupender yadav : महाराष्ट्र प्रभारी यादव यांचा संभाजीनगरमध्ये तीन तास आढावा; मराठवाड्यात महायुतीची परिस्थिती काय?

Chh. Sambhajinagar Vidhan Sabha Election 2024 : महायुतीच्या मराठवाड्यातील स्थितीचा आढावा घेण्यासाठी भूपेंद्र यादव यांनी संभाजीनगरमध्ये तीन तास गुप्त बैठक घेतली. भाजपा पदाधिकाऱ्यांसह ही बैठक पार पडली.
Published on

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरू असून एकत्रित मराठवाड्यात महायुती लढवत असलेल्या जागांची सद्यःस्थिती काय, याचा आढावा मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे प्रभारी भुपेंद्र यादव यांनी मोजक्या पदाधिकाऱ्यांसह घेतला. शहरातील एका हॉटेलात तब्बल तीन तास ही गुप्त बैठक पार पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com