Dadarao Keche : आमदार केचेंची राजकीय षडयंत्र अन् झालेल्या धोक्यामुळे संन्यासाची घोषणा
Dadarao Keche : भाजप आमदार दादाराव केचे यांनी पक्षांतर्गत षडयंत्र आणि धोकेबाजीमुळे राजकीय संन्यास घेतल्याची घोषणा केली. यामुळे आर्वी विधानसभा क्षेत्रात राजकीय पोकळी निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.
आर्वी (जि. वर्धा) : प्रचंड मेहनत घेऊन पक्षाला विधानसभा क्षेत्रात मोठ करणाऱ्या भाजप आमदार दादाराव केचे यांनी पक्षांतर्गत झालेल्या षडयंत्राला व झालेल्या धोकेबाजीमुळे राजकीय सन्यास घेत असल्याचे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून घोषित केले आहे.