Maharashtra Election 2024 Result
BJP Candidate List: भाजपची दुसरी यादी जाहीर; जतमध्ये गोपीचंद पडळकर, कसब्यातून कुणाला संधी?
Maharashtra Assembly elections 2024: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. २२ उमेदवारांच्या या यादीमध्ये पुण्यातल्या कसबा मतदारसंघातून हेमंत रासने यांना संधी दिली आहे. तर जत विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.