EVM Hacking: ईव्हीएम हॅक करण्याचा दावा करणाऱ्या हॅकरवर गुन्हा दाखल
Vidhan Sabha Election Result: ईव्हीएम हॅकिंगचा दावा करणाऱ्या एकावर मुंबईमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरून मुंबईच्या सायबर पोलिसांनी हॅकर सय्यद सुजाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra Assembly Election Result 2024: विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीने २३० जागांवर अभूतपूर्व यश मिळवलं. दुसरीकडे महाविकास आघाडीला केवळ ४६ जागा जिंकता आलेल्या आहेत. त्यामुळे विरोधकांकडून ईव्हीएमवर संशय घेतला जात आहे.