छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात बुधवारी उमेदवारी अर्जांच्या छाननी करण्यात आली. यावेळी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात 46 उमेदवारी अर्ज वैध ठरले, तर पैठणमध्ये ५१, फुलंब्री ८८, वैजापूर ३३, कन्नड-सोयगाव ५८, गंगापूर मतदारसंघात ५९ उमेदवारी अर्ज ठरले असून चार नोव्हेंबर उमेदवारी मागे घेता येणार आहे.