
छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत अर्जांची छाननी झाली आणि एक टप्पा पार पडला. आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ते चार नोव्हेंबरकडे. या दिवशी अर्ज माघारी घेतले जाणार आहेत. त्यासाठी प्रमुख उमेदवारांनी आजपासूनच फिल्डींग लावली आहे. जो जड जाणार त्याला काहीही करून अर्ज मागे घ्यायला लावण्यासाठी सर्व मार्ग अवलंबले जाणार आहेत.