.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
नागपूर : मुख्यमंत्री गुरुवारी विदर्भात होते. पूर्व विदर्भात त्यांच्या तीन सभांचे आयोजन करण्यात आले होते. यापैकी भंडारा आणि रामटेक विधानसभा मतदारसंघात त्यांनी सभा घेतल्या. शेवटची सभा दक्षिण नागपूर मतदारसंघातील भाजपचे उमेदवारासाठी आयोजित करण्यात आली होती. भाजपने सभेची जय्यत तयारी केली होती.