CM Oath Ceremony Process : ईश्वरसाक्ष शपथ घेतो, की... कसा होतो मुख्यमंत्र्यांचा शपथविधी? काय असतात नियम?
The process and significance of ministers' oath-taking ceremony in Maharashtra : केंद्रातील शपथविधी सामन्यात: राष्ट्रपती भवनात तर राज्यातला राजभवनात होतो.
केंद्रातल्या किंवा राज्यातल्या निवडणुकांचे उत्कंठा वाढवणारे निकाल लागले, की सुरू होते मंत्रिमंडळ शपथविधीची धावपळ. जनतेचा सेवक या नात्याने जबाबदारी निभावणाऱ्या मंत्र्यांसाठी शपथविधी हा अत्यंत महत्त्वाचा आणि घटनात्मकदृष्ट्या आवश्यक क्षण असतो.