Devendra Fadnavis: भाजपमध्ये चाललंय काय? शपथविधीची तारीख जाहीर पण विधीमंडळ पक्षाच्या बैठकीचा आमदारांना निरोप नाही

Vidhan sabha election 2024: देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी जवळपास निश्चित मानलं जातं आहे. याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरात वेगवेगळ्या भागात फडणवीस यांच "मी पुन्हा येईल"चं होर्डिंग लागलं आहे. नागपुरातील घाट रोडवर हे होर्डिंग लागलं आहे.
Devendra Fadnavis News
Devendra FadnavisSakal
Updated on

Maharashtra Assembly Election Results 2024: विधानसभा निवडणुकांचे निकाल लागून आठवडा उलटून गेला तरी सरकार स्थापन झालेलं नाही. आधी मुख्यमंत्री पदावरुन आणि नंतर मंत्रिपदावरुन महायुतीतील घटक पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं दिसून येतंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com