Dharashiv Vidhan Sabha Election 2024
Dharashiv Vidhan Sabha Election 2024 sakal

Dharashiv Assembly Election 2024 : तिकीट काढतो, मतदानाला याच

Dharashiv Vidhan Sabha Election 2024 : बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासाठी उमेदवारांची धडपड, नोकरी आणि शिक्षणासाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांना परत आणण्यासाठी उमेदवारांनी ट्रॅव्हल्स बसची तिकिटे बुक करून देण्यास सुरवात केली आहे.
Published on

धाराशिव : आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उमेदवार आणि त्यांचे समर्थक कोणतीही कसर सोडत नाहीत. येत्या २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी शहरात सध्या विशेष मोहीम राबवली जात आहे. मोठ्या शहरांमध्ये नोकरी आणि शिक्षणासाठी स्थलांतरित झालेल्या मतदारांना परत आणण्यासाठी उमेदवारांनी ट्रॅव्हल्स बसची तिकिटे बुक करून देण्यास सुरवात केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com