Maharashtra Assembly Election Result 2024: विधानसभा निवडणुकांचे निकाल अपेक्षेपेक्षा चांगले येऊनही राज्यात महायुतीचं सरकार अद्याप स्थापन झालेलं नाही. सुरुवातीला मुख्यमंत्री पदावरुन सुरु असलेली रस्सीखेच आता इतर खात्यांपर्यंत आलेली असल्याची सूत्रांची माहिती आहे.